ऑटोमेशनची खरी ताकद: तुम्ही स्क्रीनसमोर नसतानाही तुमची सिस्टीम काम करते!
मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा अडथळा काय असतो? सतत स्क्रीनसमोर बसून राहावे लागते. पण जर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी कोड केली, तर जादू घडते
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता माझा 'SPG Master Engine' आणि 'Argon Fighter' कसा लाईव्ह काम करत आहे. मी सकाळपासून माझ्या सेटअपपासून दूर होतो, तरीही सिस्टीमने स्वतःहून मार्केटचे विश्लेषण केले आणि अचूक ट्रेड्स मॅनेज केले. हाच अल्गो ट्रेडिंगचा सर्वात मोठा फायदा आहे "तुम्ही नसतानाही तुमचे काम अविरत सुरू राहते
#algoTrading #PythonBot #Binance n$BTC #ArgonFighter #SarathiScriptTech