ब्लॉकचेन हे लहान-लहान लेजरचा (बुक) एक समूह असतो, ज्याला बदलता किंवा फेरफार करता येत नाही. हे 100% पारदर्शकतेसह पीअर-टू-पीअर तंत्रज्ञानासारखे आहे.
ब्लॉकचेनद्वारे केलेली पेमेंट्स ही साध्या डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांपेक्षा अधिक सुरक्षित असू शकतात. #blockchain #BTC #Binance