गुड मॉर्निंग ट्रेडर्स, कालच्या $ETH च्या ट्रेड मध्ये खूप मोठा प्रॉफिट बुक केला होता, आता त्या नंतर आजचा ओपनिंग बॅलन्स $12.38 आहे. या बॅलन्स मध्ये आज आपण फक्त 10% मार्जिनचा वापर करून मी आजचा ट्रेड प्लॅन करणार आहे.
Journey $1 to GRAND🎯