$APE मध्ये स्ट्रॉंग बाइर्स, स्ट्रॉंग ट्रेंड व त्याची स्ट्रेन्थ, परफेक्ट लॉन्ग सिग्नल, परफेक्ट सिग्नल लाईन ब्रेक आऊट आणि रिटेस्ट, सगळे इंडिकेशन अगदी तंतो तंत परफेक्ट, मग काय 1:8 चा रिस्क रिवॉर्ड रेशो भेटणारच ना. तुम्हाला पण या चार्ट सेटिंग्स करायच्या आहेत का?
