$ETH जर 2710 ते 2713 या झोन पर्यत आला तर शॉर्ट करणार. माझे टार्गेट्स आणी स्टॉप लॉस चार्ट वर मार्क केले आहेत.
DYOR 🙏