$T चा रिजल्ट काय जबरदस्त आहे 🚀 आत्ता पर्यंत दोन टार्गेट मिळाले आहेत, तिसरा टार्गेट सुद्धा भेटू शकते. याच्या व्यतिरिक्त $INJ चा पण सेटअप मी पोस्ट केला आहे, तो पण चेक करा 🙏