$ETH मध्ये जर CISD लेवलला प्रॉपर ब्रेक आउट देऊन Order Block ला ट्याप केला तर मी नक्की लॉन्ग ट्रेड प्लॅन करणार. लास्ट ट्रेड मध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस गेला होता आता काय होता पाहुया