$SAND मध्ये काय जबरदस्त आणी परफेक्ट सेटअप तयार झाला होता. जवळ जवळ 1:8± चा रिस्क रिवॉर्ड रेशो भेटला आहे. तुम्हाला पण असेच ट्रेड प्लॅन करायचे आहेत का?